Men VS Women: पुरुष जास्त खोटं बोलतात की महिला? दोघांच्या स्वभावातील हा फरक तुम्हाला माहीत आहे का?

Shruti Vilas Kadam

स्वतःची चूक लपवण्यासाठी पुरुष बोलतात खोटं

काही पुरुष स्वतःची चूक मान्य करण्याऐवजी ती लपवतात. आपल्यावर दोष येऊ नये म्हणून ते घरात किंवा ऑफिसमध्ये खोटं बोलू शकतात.

Men VS Women | Saam Tv

स्वतःची प्रतिमा चांगली दाखवण्यासाठी

काही पुरुषांना समाजात आपली प्रतिमा चांगली ठेवायची असते. त्यामुळे ते आपला पगार, नोकरी, यश किंवा वैयक्तिक आयुष्याबद्दल खोटं सांगतात.

GenZ Fashion | pintrest

जबाबदारी टाळण्यासाठी पुरुष बोलतात खोटं

काही पुरुषांना घरातील किंवा ऑफिसमधील जबाबदाऱ्या टाळायच्या असतात. त्यामुळे खरी परिस्थिती सांगण्याऐवजी वेगवेगळी कारणं देतात.

man in t shirt | saam tv

समोरच्याला वाईट वाटू नये म्हणून महिला बोलतात खोटं

काही महिला समोरच्या व्यक्तीचं मन दुखावू नये म्हणून खोटं बोलतात. उदाहरणार्थ, एखादी भेटवस्तू आवडली नसली तरी समोरच्याला बरं वाटावं म्हणून ती आवडल्याचं सांगतात.

Women

नातं टिकवण्यासाठी महिला लपवतात गोष्टी

कुटुंबात किंवा नात्यांमध्ये वाद होऊ नयेत, असं काही महिलांना वाटतं. त्यामुळे त्या भांडण टाळण्यासाठी काही गोष्टी सांगत नाहीत.

Women

मनातील गोष्टी सांगायला घाबरतात

काही महिलांना आपलं मनातील बोलल्यावर समोरची व्यक्ती काय विचार करेल, याची भीती वाटते. त्यामुळे त्या आपल्या भावना आणि काही गोष्टी लपवतात.

Women

वाद आणि प्रश्न टाळण्यासाठी महिला बोलतात खोटं

काही महिलांना छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद घालायला आवडत नाही. त्यामुळे खर्च, मैत्री किंवा वैयक्तिक निर्णयांबद्दल वारंवार प्रश्न विचारले जाऊ नयेत म्हणून त्या काही गोष्टी लपवतात.

women

डिस्क्लेमर

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

couple | AI

Gulab Jamun Recipe: घरच्या घरी बनवा मऊ, लुसलुशीत आणि पाकात मुरलेले गुलाबजाम! वाचा सोपी रेसिपी

Gulab Jamun Recipe | Saam Tv
येथे क्लिक करा