Pune Ganeshotsav Saam Tv
Video

Pune Ganeshotsav : ढोल ताश्यांचा गजर अन् सिंह रथ; पाहा दगडूशेठ गणपतीची स्वागत मिरवणूक, VIDEO

Welcome procession of Dagdusheth Ganapati Bappa : पुण्यात मोठ्या उत्साहात दगडूशेठ गणपती बाप्पाची स्वागत मिरवणूक निघाली आहे. वाजत गाजत बाप्पाची मिरवणूक निघाली आहे.

Rohini Gudaghe

मुंबई : पुण्यात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. सिंह रथातून दगडूशेठ गणपती बाप्पाची स्वागत मिरवणूक निघणार आहे. सिंह रथाला आकर्षक फुलांची आरास करण्यात आलीय. जटोली शिव मंदिरात दगडूशेठ बाप्पा होणार आहे. विराजमान श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराबाहेर सुभेदार पथक दाखल झालंय. गणपतीसमोर ध्वज मानवंदना दिली गेली. ध्वज नाचवत बाप्पाला मानवंदना देण्यात आली. श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराच्या बाहेरढोल वादन सुरू होतं.

मंदिर परिसरात ढोल ताशांचा निनाद घुमत आहे. दगडूशेठ मंदिराचा परिसर 'मोरया मोरया'च्या घोषणांनी दुमदुमला आहे. मंदिराच्या बाहेर भक्तांची मोठी गर्दी दिसत आहे. मंदिराच्या आतमध्ये संपूर्ण गाभारा कार्यकर्त्यांनी भरलाय. सिंह रथातून बाप्पाची स्वागत मिरवणूक निघाली आहे. बँड पथकाकडून वादन सुरू आहे. आता स्वागत मिरवणुकीनंतर बाप्पा जटोली मंदिरात विराजमान होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dapoli Tourism : नारळाच्या बागा, पांढरी वाळू अन् कमी गर्दी; दापोलीतील 'या' समुद्रकिनारी घालवा जोडीदारासोबत निवांत वेळ

Pune Politics: 'आम्ही काय बांगड्या घातल्यात का?' महेश लांडगे-अजित पवारांची पुणे-पिंपरीत कुस्ती

Non Acidity Rice Recipe: पित्त न होणारा फोडणीचा भात कसा बनवावा? वाचा सोपी स्टेप-बाय-स्टेप पद्धत

समलिंगी मित्राला भेटायला मुंबईचा व्यापारी आग्र्याला पोहोचला, आधी कारमध्ये भयंकर घडलं, नंतर शेतात नेऊन मित्रांच्या मदतीने...

Kala Chana Chaat Recipe : कांदा-लसूण न घालता झटपट बनवा ढाबा स्टाइल गरमागरम 'काळा चणा मसाला', वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT