Eknath Shinde on Pune News  Saam TV
Video

Eknath Shinde News : पुण्यात मुसळधार पाऊस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी प्रतिक्रिया

पुण्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Tushar Ovhal

पुण्यात जोरदार पाऊस झाला आहे. ठिकठिकाणी पाणी साचले असून अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. साम टीव्हीशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की सकाळपासून मी पुण्यातल्या पावसाची माहिती घेत आहे. नागरिकांना सुरक्षित ठेवण्याच्या सूचना सर्व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. नागरिकांना फूड पॅकेट्स दिल्या जाव्यात आणि सुटी जाहीर करण्याचे आदेशही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. पुण्यात गरज पडल्यास सैन्याची मदत घेतली जाईल आणि वेळ पडली तर एअर लिफ्ट करण्याचीही तयारी ठेवल्याचे शिंदे यांनी सांगितले. या सगळ्याल नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करत प्रशासन सज्ज आहे असेही शिंदे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर वाहतूक कोंडी

Ind vs Aus : विराट कोहली-रोहित शर्माचं कमबॅक लांबणीवर? ऑस्ट्रेलियाच्या पर्थमधून आली सर्वात धक्कादायक अपडेट

Pneumonia Symptoms: न्यूमोनिया कोणता आजार आहे? त्याची लक्षणे कोणती?

२१ दिवस गव्हाची चपाती नाही खाल्ली तर? शरीरात दिसतील आश्चर्यकारक बदल, तज्ज्ञ सांगतात..

Marathi Natak:'चिरंजीव परफेक्ट बिघडलाय'; चंद्रकांत कुलकर्णी लिखित नाटक लवकरच झळकणार मराठी रंगभूमीवर

SCROLL FOR NEXT