Pune Firing News  Saam Tv News
Video

Pune Firing News | पुण्यात फायरिंग! नेमकं काय घडलं?

पुण्यातील हडपसरमध्ये फायरींग झालीय. ही फायरिंग हडपसरच्या शेवाळवाडीतील नंदिनी सोसायटी समोर झालीय.

Saam TV News

Pune Firing News | पुण्यातून एक मोठी बातमी समोर येतीये. सलग दुसऱ्या दिवशी इथे फायरिंग झाल्याची घटना समोर आलीय. पुण्यातील हडपसरमध्ये फायरींग झालीय. ही फायरिंग हडपसरच्या शेवाळवाडीतील नंदिनी सोसायटी समोर झालीय. व्यावसायिक वादातून जयवंत खलाटे,यांच्यावर सुधीर शेडगे या आरोपींनी ही फायरिंग केल्याची माहिती मिळतीये. धक्कादायक बाब म्हणजे खलाटे आणि शेडगे दोघेही माजी सैनिक आहेत. शहरामध्ये दुसऱ्या दिवशी ही फायरिंग झाल्यामुळे एकच खळबळ उडालीय. दोन माजी सैनिकांमध्ये वाद झाला आणि त्या वादातून ही फायरिंग झाल्याची प्राथमिक माहितीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT