pune news  Saam tv
Video

Pune News : पुण्यात गोळीबाराचा थरार; महिलांसह तिघांवर गुन्हा

pune news : पुण्यातील शिरूरमध्ये गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला. या प्रकरणी महिलांसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Saam Tv

पुण्याच्या शिरूर तालुक्यातील सविंदणे येथे मध्यरात्री हवेत गोळीबार झाल्याने खळबळ उडालीये. धक्कादायक म्हणजे हा गोळीबार 'खेळ' असल्याप्रमाणे करण्यात आला आहे. यात महिलांचाही त्यात सहभाग असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सेवानिवृत्त सैनिकासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिघांनी परवानाधारक पिस्तुलातून शस्त्र लोड करून देत कोणताही परवाना नसताना हवेत गोळीबार केल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला. या प्रकरणात फिर्यादी अधिकारीच तपास करत असल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासाची मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NEET Paper Leak: फेरपरीक्षेचा पेपरही फुटल्याचा दावा; 21 जूनचा NEET पेपर 10 लाखांत?

NEET पेपरफुटीचा 'गॉड'फादर कोण? 'गॉड' नावाच्या नंबरवरुन संशयास्पद संवाद

माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; निकटवर्तीय महिला नेत्याने दिला पक्षाच्या पदाचा राजीनामा

Shocking: भारतमातेचं रक्षण करणाऱ्या जवानाला न्याय मिळेना; ITBP जवानावर आईचा तुटलेला हात घेऊन भटकण्याची वेळ

एक वर्षात सरकार कोसळेल; बड्या नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT