Tulja Bhavani Temple 
Video

पुण्यातील भाविकाकडून तुळजाभवानी मातेच्या चरणी ५ तोळ्याचा सुवर्ण हार अर्पण

Tulja Bhavani Temple : पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील भाविक सचिन येणभर यांनी तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी ४९.४२० ग्रॅम वजनाचा म्हणजेच सुमारे ५ तोळ्याचा सुवर्णहार अर्पण केला. मंदिर संस्थानने नियमानुसार हार स्वीकारून भाविकांचा सत्कार केला.

Namdeo Kumbhar

Tulja Bhavani Temple : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील भाविक सचिन कालूराम येणभर यांनी श्री तुळजाभवानी मातेस ४९.४२० ग्रॅम वजनाचा सुवर्णहार अर्पण करून आपली श्रद्धा व्यक्त केली. येणभर हे सहकुटुंब श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे आले होते. त्यावेळी त्यांनी मंदिर संस्थानकडे हा सुवर्णहार विधीवत सुपूर्द केला. मंदिर संस्थानच्या नियमानुसार या हाराची नोंद करून तो स्वीकारण्यात आला.

याप्रसंगी मंदिर संस्थानच्या वतीने येणभर व त्यांच्या कुटुंबाचा यथोचित सन्मान करण्यात आला. या वेळी मंदिर संस्थानचे अधिकारी, कर्मचारी तसेच पुजारी बांधव उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT