Pune Crime News Saam TV News
Video

Baramati News Today: महावितरणच्या महिला तंत्रज्ञावर कोयत्याने वार करत हल्ला! हल्ल्याचं कारण काय?

Pune Crime News: या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

Saam TV News

पुणे : बारामती मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बारामती मधील महावितरणच्या महिला तंत्रज्ञावर हल्ला करण्यात आलाय. हल्लेखोराने कोयत्याने महिलेवर हल्ला केल्याची माहिती समोर आली. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. बारामती तालुक्यातील मोरगाव येथे ही घटना घडली आहे. तक्रार दाखल करून घेत नसल्याने महावितरणच्या महिला तंत्रज्ञान वरती हल्ला करण्यात आल्याचा सांगितलं जात आहे. दरम्यान, हा हल्ला कोणी केला हे अद्याप कळू शकलेलं नाही. या घटनेप्रकरणी पुढील तपास केला जातोय. दरम्यान सध्या या महिलेवर उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपची नवी मुंबईत गेमचेंजर खेळी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांची मोठी घोषणा

RR vs CSK highlights : आरआर खतरनाक! चेन्नईच्या धुरंधरांना केलं गारद, राजस्थानने दिली विजयी सलामी

Pakistan: दुसऱ्यांच्या भांडणात पाकची नाचक्की, युद्ध थांबलं नाही तर हाती कटोरा घेण्याची वेळ

शानदार, जबरदस्त…! वैभव सूर्यवंशी चमकला, अवघ्या १५ चेंडूत अर्धशतक ठोकलं

Ashok Kharat: भोंदूबाबा खरातच्या मोबाईलमध्ये २५०० कोडवर्ड, हजारो VIP चे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT