Pune Koyata Gang Saam Tv
Video

Pune Crime: पुण्यात कोयता गँगचा हैदोस! २५ ते ३० वाहनांची तोडफोड, पाहा VIDEO

Pune Police: पुण्यामध्ये कोयता गँगची दहशत कायम आहे. कोयता गँगने हांडेवाडी परिसरात २५ ते ३० वाहनांची तोडफोड केली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Priya More

पुण्यामध्ये कोयता गँगची दहशत कायम आहे. टोळक्यांनी हातामध्ये कोयता घेऊन २५ ते ३० वाहनांची तोडफोड केली. फुरसुंगीतील हांडेवाडीमधील आदर्शनगरमध्ये ही घटना घडली. कोयता गँगने रिक्षा, कारची तोडफोड केली. ही तोडफोडीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. कोयता गँगने घोषणाबाजी करत वाहनांची तोडफोड केली. दहशत माजवण्याच्या उद्देशाने त्यांनी हे कृत्य केले. या घटनेमुळे फुरसुंगीमधील नागिरकांमध्ये भीताचे वातावरण आह. या प्रकरणाचा तपास पुणे पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील दिवे घाट उद्या दुपारी वाहतुकीसाठी राहणार बंद

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेसाठी नवे अर्ज आणि पुन्हाe-KYC सुरू? सरकारचा अत्यंत महत्त्वाचा खुलासा

आईचे दूध सर्वोत्तम! तुकाराम मुंढेंच्या नव्या ऑर्डरमुळे कंपन्यांचे धाबे दणाणले, शिशू आहाराच्या पॅकेजिंगसाठी ५ कडक नियम

आमदार-खासदारांशी उद्धटपणे वागाल तर खबरदार...; अधिकाऱ्यांसाठी सरकारकडून नवे नियम जाहीर

SCROLL FOR NEXT