Pune Bhor Mahad Road Accident Saam
Video

टर्न घेतला अन् कार थेट खड्ड्यात कोसळली; पुण्यातील कार अपघातात एकाचा मृत्यू | VIDEO

Pune Bhor Mahad Road Accident: पुण्यातील भोर महाड मार्गावरील वरंधा घाटातील शिरगावहद्दीत कारचा भीषण अपघात. एकाचा मृत्यू, एक जखमी.

Bhagyashree Kamble

  • पुण्यातील भोर महाड मार्गावर अपघात.

  • कार थेट खड्ड्यात कोसळली.

  • एकाचा मृत्यू, एक जखमी.

पुण्यातील भोर महाड मार्गावरील वरंधा घाटातील शिरगावहद्दीत भीषण अपघात घडला. खोदलेल्या खड्ड्यात पडून कारचा अपघात घडला. मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकील आली. या कार अपघातात एकाचा मृत्यू तर एकजण जखमी झाला असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एम एच १२ एच झेड ९२९९ ही टोयोटा कंपनीची कार भोरहून महाडकडे जात होती. शिरगाव हद्दीत पाऊस आणि धुके असल्याने चालकाला रस्त्याचा अंदाज नाही आला. रस्त्याच्या रूंदीकरणासाठी खड्डा खोदलेला. या खड्ड्यात कार पडून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. यात राहुल विश्वास पानसरे (वय ४५ रा.घाटकोपर,मुंबई) यांचा मृत्यू झालाय. तर राहुल देवराम मुटकुले (वय ३२) हे जखमी आहेत. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Cancer: किडनी कॅन्सरचे रुग्ण २५ वर्षात दुप्पट होणार, या लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका, अन्यथा...

Shocking : जेवून हात धुवायला गेला, अन् झाकण नसलेल्या नाल्यात पडला, डोंबिवलीत १४ वर्षीय मुलाचा मृत्यू

मराठी- अमराठीचा मुद्दा पुन्हा पेटला! मराठीबद्दल अपशब्द काढला, परप्रांतियाला मनसैनिकांनी चोपला; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: दसरा मेळाव्याला ठाकरे गटाकडून जोरदार तयारी

वसतिगृहाच्या इमारतीवरून उडी घेतली; दहावीच्या विद्यार्थिनीनं आयुष्य संपवलं, CCTVवरून तपास सुरू

SCROLL FOR NEXT