Thackeray Sena workers show placards and raise slogans as CM Devendra Fadnavis’ convoy passes through Jamkhed; police later detain six activists. Saam Tv
Video

देवेंद्र फडणवीसांच्या ताफ्यासमोर ठाकरेसेनेची घोषणाबाजी अन्...; अहिल्यानगरमध्ये नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ

Police Action After Protest Near CM Fadnavis: जामखेडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यासमोर ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रखडलेल्या विकासकामांबाबत जोरदार घोषणाबाजी केली.

Omkar Sonawane

ऐन निवडणुकीत जामखेड शहरात आज राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यासमोर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जामखेडमधील रखडलेल्या विकासकामांबाबत जोरदार घोषणाबाजी केली. पदाधिकाऱ्यांनी हातात फलक दाखवत विकासकामांचे प्रश्न समोर आणण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री फडणवीस बीड दौरा आटोपून जामखेड येथील प्रचार सभेला येत असताना हेलीपॅडवरून कार्यक्रमस्थळी जात असताना ही घटना घडली. अचानक काही पदाधिकाऱ्यांनी ताफ्याजवळ फलक दाखवत घोषणाबाजी सुरू केल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत ठाकरे गटाचे सहा पदाधिकारी यांना ताब्यात घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गेट वे ऑफ इंडिया येथील बाग चेकिंग मशीन बंद

Elon Musk: 'माझी पार्टनर आर्धी भारतीय, मुलाचं नाव ठेवलं शेखर'; एलन मस्क यांचा खुलासा

पोलिसांनीच आरोपीला हत्येसाठी पाठवलं? गुणरत्न सदावर्तेंचा गंभीर आरोप, सक्षम ताटे प्रकरणाला नवं वळण|VIDEO

Soap Care: साबणाच्या डब्यातही साबण वितळतोय? वापरा या 5 सोप्या ट्रिक्स; साबण कधीच वितळणार नाही

कल्याण-डोंबिवलीत राजकीय घडामोडींना वेग; ठाकरेंना हादरा बसणार, काँग्रेस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT