VIDEO: सुपाऱ्या फेक, चले जावच्या घोषणा, गोंधळ आणि राडा! जरांगेंच्या बालेकिल्ल्यात Raj Thackeray यांच्या ताफ्यासमोर काय घडलं?  Saam TV
Video

VIDEO: सुपाऱ्या फेक, चले जावच्या घोषणा, गोंधळ आणि राडा! जरांगेंच्या बालेकिल्ल्यात Raj Thackeray यांच्या ताफ्यासमोर काय घडलं?

Raj Thackeray News: राज ठाकरे यांच्या दौऱ्यात शिवसैनिकांचा सुपारी फेकत राडा, आरक्षणावर राज ठाकरे यांनी केलं होतं विधान.

Uday Satam

राज ठाकरे यांच्या दौऱ्यात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी राडा घातल्याची माहिती मिळत आहे. सुपारीबाज चलेजाव अशा घोषणा ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी दिल्या आहेत. शिवाय राज ठाकरे यांच्या गाडीसमोर शिवसैनिकांनी सुपारी फेकल्या. दरम्यान पोलीसांनी दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना रोखलं त्यामुळे मोठा अनर्थ टळला. नांदेडमध्ये देखील असाच प्रकार घडला आहे. आरक्षणाला राज ठाकरे यांनी विरोध केला त्यामुळे राज्यात त्याचे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: घरी जाणाऱ्या तरुणीचं अपरहण, जबरदस्ती दारू पाजली; ६ जणांकडून रात्रभर सामूहिक बलात्कार

Mrunal Thakur: मृणाल ठाकूरचं सोज्वळ सौंदर्य...

Maharashtra Live News Update : गुंड गजा मारणेला १५ आणि १६ तारखेला पुणे शहरात येण्यास परवानगी

Railway News : मुंबई-नाशिक प्रवास होणार सुसाट! आसनगाव-कसारा नव्या मार्गिकेबाबत सॉलिड अपडेट!

Cancer Risk In Men: सतत लघवी होतेय? साधी वाटणारी ही समस्या असू शकते कॅन्सरचं लक्षण; पुरुषांनी वेळीच सतर्क व्हा

SCROLL FOR NEXT