Dharashiv News Saam Tv News
Video

Video: बदलापूर घटनेचा निषेध करत धाराशिवकरांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Rachana Bhondave

Badlapur News: बदलापूर घटनेच्या निषेधार्थ धाराशिवकर आक्रमक झालेत. धाराशिवकरांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढलाय. या मोर्च्यात धाराशिव शहरातील नागरिक व हजारो विद्यार्थी-विद्यार्थीनी सहभागी झालेत. मोर्च्यात सहभागी झालेल्यांनी आरोपीला फाशी देण्याची मागणीसाठी जोर धरलाय. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्ता जाम केलाय. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चक्का जाम केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर एकत्र येत जोरदार घोषणाबाजी सुरू केलीये. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झालीये.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT