Priyanka Gandi Voting Saam Tv
Video

Priyanka Gandhi Voting : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी बजावला मतदानाचा हक्क

देशात आच आज सहाव्या टप्प्यासाठी मतदान पार पडलं. यावेळी गांधी कुटुंबीयांनी मतदानाचा हक्का बजावला. मतदानानंतर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Saam TV News

दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी आज सहाव्या टप्प्यात मतदान पार पडले. प्रियंका गांधी यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत मतदानाचा हक्क बजावला प्रियंका गांधी म्हणाल्या की आमची नाराजी दूर करून लोकशाहीच्या रक्षणासाठी आम्ही मतदान केले आहे, याचा आम्हाला अभिमान असल्याचेही गांधी म्हणाल्या. राहुल गांधी, सोनिया गांधी यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला. देशात आज सहाव्या टप्प्यातील 8 राज्यांमधील 58 जागांसाठी आज मतदान पार पडलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gauri Saree Draping: गौराईला साडी नेसवताना गोंधळ होतोय? 'या' ७ स्टेप्स फॉलो करून झटपट आणि सोप्या पद्धतीने नेसवा साडी

Maharashtra News Live Update: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल

अभिजीत दिपकेंनी केली मोठी घोषणा; CJP हाती घेणार नवी मोहीम, महाराष्ट्राच्या या जिल्ह्यातून होणार सुरुवात

LPG eKYC Update : LPG बाबत महत्वाची अपडेट, eKYC संदर्भात संभ्रम, ReKYC करावी लागणार की नाही?

ST Bus: एसटी प्रवाशांना मोठा दिलासा, NCMC कार्डला अखेर मुदतवाढ; अखेरची तारीख काय?

SCROLL FOR NEXT