Priyanka Gandhi News Saam TV News
Video

Video: प्रियंका गांधी येताच एकच गर्दी झाल्यानं पोलिसांचीही उडाली तारांबळ! नेमकं घडलं तरी काय?

Priyanka Gandhi News: मोठ्या संख्येने लोकं प्रियंका गांधी काय बोलणार? हे ऐकण्यासाठी आली असल्याचं यावेळी पाहायला मिळालं.

Saam TV News

नंदुरबार : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी नंदुरबार येथे प्रचारसभा पार पडली. या सभेवेळी प्रियंका गांधी यांचं आगमन होताच एकच जनसागर उसळला होता. प्रियंका गांधी यांना भेटण्यासाठी आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी झालेल्या गर्दीचा व्हिडीओ राहुल गांधी यांच्याकडूनही शेअर करण्यात आला आहे. मोठ्या संख्येने लोकं प्रियंका गांधी काय बोलणार? हे ऐकण्यासाठी आली असल्याचं यावेळी पाहायला मिळालं. नंदुरबारमधील प्रियंका गांधी यांच्यासाठी झालेल्या गर्दीचा हा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला असून राहुल गांधी यांनी या व्हिडीओच्या माध्यामातून लोकसभा निवडणुकीवरही सूचक वक्तव्य केलंय. देशातील प्रत्येक राज्यात इंडिया आघाडीचं वादळ असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलंय. ४ जूननंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान नसतील, असंही राहुल गांधी यांनी आपल्या सोशल मीडियातील पोस्टमध्ये म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope : ‘या’ 3 राशींच्या नशिबात पैसा आणि प्रेमाचा योग; केतू गोचर देणार मोठे संकेत

Plane Accident: टेकऑफ घेताच फाटला विमानाचा टायर, नंतर इंजिनही बिघडले; थरकाप उडवणारा VIDEO समोर

Shiv Sena Live : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? थोड्याच वेळात सुनावणी होणार

Sleep Problems: मध्यरात्री अचानक झोपेतून जाग येते? रात्री झोप उडण्यामागची 'ही' ७ कारणं जाणून घ्या

Maharashtra News Live Update: जरांगेंनी शिंदे-फडणवीस यांच्यावर टीका करू नये - विखे पाटील

SCROLL FOR NEXT