Priyanka Chaturvedi On Narendra Modi In Thane Sabha Saam TV
Video

Priyanka Chaturvedi On Narendra Modi | भ्रष्टाचार थांबला का? प्रियंका चतुर्वेदी यांचा सवाल

Priyanka Chaturvedi News Today | ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ठाण्यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली. तसंच त्यांच्या भूमिकेवरूनही चतुर्वेदी यांनी सडकून टीका केली आहे.

Saam TV News

ठाणे : ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी ठाण्यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली. तसंच त्यांच्या भूमिकेवरूनही चतुर्वेदी यांनी सडकून टीका केली आहे. टेम्पोमधला काळा पैसा कुठे गेला? मोदींची गॅरेन्टी ही चायनीज गॅरेन्टी आहे. पहिल्यांदा ते मराठा आणि ओबीसीमध्ये भांडणं लावतात. त्यानंतर ते जाती-जातींमध्ये भांडण लावून देतात. त्यानंतर आता आरक्षण काढून टाकतील. २०२५ पर्यंत संपूर्ण आरक्षण काढून टाकतील. ही सर्वात मोठी भेट आरएसएससाठी असेल, असं प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

SCROLL FOR NEXT