Prithviraj Chavan On Narendra Modi  Saam TV
Video

Prithviraj Chavan On Narendra Modi | नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यावा, पृथ्वीराज चव्हाण थेटच बोलले

Prithviraj Chavan News Today | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, असं विधान काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.

Saam TV News

नरेंद्र मोदी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. आता सर्वात मोठा पक्ष जरी नरेंद्र मोदी यांचा असला तरी सुद्धा त्यांच्या नेतृत्वावर एनडीए पुढे जाईल का हा सुद्धा प्रश्न आहे. साहजिक आहे राष्ट्रपती भाजपला सत्ता स्थापनेसाठी बोलवतील. पण आम्ही सुद्धा इंडिया अलाईन्स म्हणून एनडीएचे घटक पक्षांशी चर्चा करू...नीतीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांनाही निमंत्रण देऊ...ते निमंत्रण स्वीकारतात का हे पाहावं लागेल, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

विरोधकांनंतर ज्ञानेश कुमारांविरोधात भाजपचे माजी मंत्रीही मैदानात; चोक्कलिंगम यांच्या पत्रानंतर कुमार आणखी अडचणीत

Mumbai News : मुंबई महापालिकेत खळबळ! दोन बड्या अधिकाऱ्यांचा मोठा गेम उघड, लाचखोरीचा गुन्हा

Pradeep Purnekar: ठाण्यात ठाकरेसेनेच्या विभाग प्रमुखावर कार्यालयातच गोळीबार; हत्येचा थरारक घटनाक्रम

SCROLL FOR NEXT