Pankaja Munde News  SAAM TV
Video

Pankaja Munde News | प्रितम मुंडे नाशिकमधून लढणार? पंकजा मुंडे यांच्या विधानाने चर्चांना उधाण

प्रितम मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन होणार, त्यांना नाशिकमधून उभे करू असे विधान पंकजा मुंडे यांनी केले आहे. महायुतीत नाशिकचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे भाजप प्रितम मुंडे यांना नाशिकमधून उमेदवारी देणार का या वर चर्चा सुरू आहेत.

Saam TV News

प्रितम मुंडे बीडमधून गेली दहा वर्ष खासदार आहेत. यंदा पक्षाने पंकजा मुंडे यांना संधी दिली आहे. पण प्रितम मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन होणार, त्यांना नाशिकमधून उभे करू असे विधान पंकजा मुंडे यांनी केले आहे. महायुतीत नाशिकचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे भाजप प्रितम मुंडे यांना नाशिकमधून उमेदवारी देणार का यावर चर्चा सुरू आहेत. नाशिकमध्ये शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू होती. छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत माघार घेतली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Maharashtra News Live Update: पुण्यात एमपीएससी परीक्षेची करणाऱ्या तरुणाची आत्महत्या

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

Famous Singer : प्रसिद्ध गायकावर हल्ला; थेट गाडीवरच गोळीबार, संगीत विश्वात खळबळ

SCROLL FOR NEXT