Onion News
Onion News  Saam Tv News
Video

Onion News | केंद्र सरकारचा मोठा निर्णय! Pravin Darekar यांची प्रतिक्रिया...

Saam TV News

Pravin Darekar On Onion Export | आधी गुजरातला कांदा निर्यातीची परवानगी देण्यात आली आणि मग इतर राज्यांना परवानगी देण्यात आली अशी टीका सर्वच स्तरावरून करण्यात येत असताना यावर आता भाजप नेते प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया आलीये. 99 हजार150 मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आता बांगलादेश, यूएई, भूतान, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंका या सहा देशांमध्ये कांदा निर्यात करण्याला परवानगी देण्यात आलीये. काही दिवसांपूर्वी गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला निर्यातीसाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र त्यात इतर कोणत्याही राज्याचा समावेश नव्हता. यावर प्रवीण दरेकर म्हणतात, "निवडणुका समोर ठेवून जर निर्णय घ्यायचा असता तर तो दोन टप्प्या आधीच घेतला गेला असता. त्यामुळे निवडणुका समोर ठेवून हा निर्णय घेण्यात आलेला नाही हे स्पष्ट आहे."

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Milk: रात्री झोपण्यापूर्वी दूध पिणे म्हणजे आजारांना आमंत्रण; शरीरावर होतो दुष्परिणाम

Maharashtra Lok Sabha Voting Live: मुख्यमंत्री शिंदे यांचा अचानक मीरा-भाईंदर शहरात दौरा

Shivrajyabhishek Sohala 2024 : शिवराज्याभिषेक सोहळ्याला आचारसंहितेचा अडसर? सरकारने मार्ग काढावा : संभाजीराजे

Red Saree Look: लाल साडीत खुललं अभिनेत्रीचं मराठमोळं सौंदर्य; Photo पाहा

Dhule Loksabha Election: मतदान केंद्रावर उघडपणे भाजपचा प्रचार; राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा आक्षेप

SCROLL FOR NEXT