Red Saree Look: लाल साडीत खुललं अभिनेत्रीचं मराठमोळं सौंदर्य; Photo पाहा

Manasvi Choudhary

प्राजक्ता माळी

महाराष्ट्राची हास्यजत्राच्या माध्यमातून घरोघरी पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या सौंदर्याने घायाळ करते.

Prajakta Mali | Instagram

श्रुती मराठे

मराठमोळ्या साडीतील श्रुतीच्या मनमोहक सौंदर्याने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.

Shruti Marathe | Instagram

हृता दुर्गुळे

मराठी सिनेसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री म्हणून हृताला ओळखले जाते.

Hruta Durgule | Instagram/ @hruta12

विदुला चौगुले

मराठमोळी अभिनेत्री विदुला तिच्या साडीतील दिलखेचक अदामुळे प्रेक्षकांना भुरळ घालतेय.

Vidula Chougule | Instagram @vidulachougule

मानसी नाईक

मानसी नाईकला साडी घालायला आवडते. अनेकदा ती तिचे वेगवेगळ्या अदांमधील फोटो पोस्ट करते.

Mansi Naik | Instagram @Mansi Naik

पूजा सांवत

मराठी इंडस्ट्रीतील फॅशन आयकॉन म्हणून पूजाची ओळख आहे.

Pooja Sawant | Saam TV

NEXT: Marriage Tips: लग्नानंतर नववधूने हातात किती हिरव्या बांगड्या घालाव्यात?

Marriage Tips | Social Media