Manasvi Choudhary
हिंदू धर्मात लग्नातील विधींना विशेष महत्व असते.
महाराष्ट्रीयन संस्कृतीनुसार, लग्नात नवरीच्या हातात हिरवा चुडा भरतात.
लग्नानंतर हिरव्या बांगड्या घालणे हे स्त्रीच्या सौभाग्याचे प्रतिक मानले जाते.
लग्नानंतर महिलांनी हातात २१ हिरव्या बांगड्या घालाव्यात.
लग्नानंतर काचेच्या हिरव्या बांगड्या घालणे हे सौभाग्याचे प्रतिक असते.
लग्नानंतर महिलांनी काळ्या किंवा इतर कोणत्याही रंगाच्या बांगड्या घालू नये.
येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.