Transport Minister Pratap Sarnaik addressing the Mira-Bhayandar public meeting in Hindi amid Marathi language controversy. Saam Tv
Video

Pratap Sarnaik: जिथं मीरा-भाईंदरमध्ये मराठीसाठी राज ठाकरेंनी सभा घेतली होती, तिथंच प्रताप सरनाईक म्हणाले 'मी हिंदीतच बोलतो अन् आयुक्तांना ... VIDEO

Mira Bhayandar Marathi Protest News: मीरा भाईंदरमध्ये शिंदेसेनेने आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी हिंदी भाषिकांना आकर्षित केल्याचे पाहायला मिळत आहे.

Omkar Sonawane

मराठीच्या मुद्यावर मीरा भाईंदरमध्ये जो राडा झाला होता. तो आख्या महाराष्ट्राने पाहिला होता. आता या राड्यानंतर शिंदे गटाचे नेते तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेल एक वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे. मीरा भाईंदर येथील जुन्या इमारतीच्या पुनर्विकासाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रविवारी सभेचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात बोलताना सरनाईक म्हणाले की, हे शहर सर्व जाती धर्मांचे आहे. त्यामुळे उपस्थितांनी समजावे यासाठी हिंदीत बोलालत तरी हरकत नाही, असे आपण आयुक्तांना सांगितले. मी स्वतः मराठी आमदार असलो तरी सर्वसामान्य जनतेशी संवाद साधत असताना हिंदी बोलण्याची गरज भासली तर मी हिंदीत बोलतो असे प्रताप सरनाईक आपल्या भाषेत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'जोपर्यंत CM तोपर्यंत लाडकी बहीण योजना'; मुख्यमंत्री फडणवीसांनी योजनेबाबत दिला शब्द

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT