Prakash Mahajan On Ladki Bahin Yojana  Saam Tv
Video

Prakash Mahajan: 'मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेचा लाभ नको' महाजनांची मोठी मागणी!

लाडकी बहीण योजनेचा लाभ मुस्लिमांना देऊ नका अशी मोठी मागणी मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केलीये.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लाडकी बहीण योजनेची काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी घोषणा केली.या घोषनेत संदर्भात आता मनसे नेते प्रकाश महाजन यांनी मोठी मागणी केली आहे.दोन पत्नी असलेल्या मुस्लिम बांधवांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नका अशी मागणी त्यांनी केलीये.दरम्यान डोमेसाईलची अट काढल्यास बांग्लादेशी देखील लाभ घेतील असं देखील महाजन म्हणाले.महाराष्ट्र सरकारने आणलेल्या लाडकी बहीण योजनेला आमचा विरोध नाही,ही योजना चांगली आहे अशी प्रतिक्रिया महाजन यांनी साम टीव्हीशी संवाद साधताना दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Watli Dal Recipe: गणपती विसर्जनाच्या नैवेद्यासाठी बनवा ही खमंग वाटली डाळ

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह अचानक आजारी! कोल्हापूर दौरा एनवेळी रद्द; हुबळीतूनच दिल्लीला रवाना

नवीन कपडे न धुताच घालताय? आधी हे वाचा, नाहीतर होईल मोठा पश्चाताप!

Maharashtra News Live Update: सतिश सालियन मातोश्रीवर जाणार, वकिलांची टीम मातोश्रीबाहेर पोहोचली

मंदिराजवळ भीषण दुर्घटना; नाल्यात कार वाहून गेली; 8 भाविकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT