Prakash Awade took setback from Hatkangale Lok Sabha election Saam TV
Video

Hatkangale Lok Sabha: मुख्यमंत्र्यांची शिष्टाई फळाला! प्रकाश आवाडेंचं बंड अखेर थंड करण्यात यश

Prakash Awade Today News | हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी प्रकाश आवाडे इच्छूक होते. हातकणंगलेतून ते लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आग्रही होते. पण अखेर आता प्रकाश आवाडे यांनी माघार घेतल्याची माहिती समोर आलीय. आवाडेंची नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्री शिंदे यांना यश आलं. पाऊण तास झालेल्या चर्चेनंतर प्रकाश आवाडे यांनी माघार घेतली. प्रकाश आवाडे यांनी केलेलं बंड अखेर थंड झालं. मुख्यमंत्र्यांच्या गाडीतूनच प्रकाश आवाडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. आवाडे आता महायुतीला पाठिंबा देणार असल्याचंही स्पष्ट झालं आहे.

Saam TV News

कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रकाश आवाडेंची समजूत काढण्यात यश आलंय. हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी प्रकाश आवाडे इच्छूक होते. हातकणंगलेतून ते लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आग्रही होते. पण अखेर आता प्रकाश आवाडे यांनी माघार घेतल्याची माहिती समोर आलीय. आवाडेंची नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्री शिंदे यांना यश आलं. पाऊण तास झालेल्या चर्चेनंतर प्रकाश आवाडे यांनी माघार घेतली. प्रकाश आवाडे यांनी केलेलं बंड अखेर थंड झालं. मुख्यमंत्र्यांच्या गाडीतूनच प्रकाश आवाडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. आवाडे आता महायुतीला पाठिंबा देणार असल्याचंही स्पष्ट झालंय. हातकणंगले लोकसभा मतदार संघातून महायुतीच्या वतीने धैर्यशील माने यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajesh Pawar News : भाजप आमदाराची सभा गावकऱ्यांनी उधळली! राजेश पवार यांच्या सभेत गोंधळ | VIDEO

Sambhajinagar News : मोठी बातमी! निवडणूक आयोगाकडे माहिती सादर न करणाऱ्या ३३ मुख्याध्यापकांचे निलंबन

Ashton Agar: वाघाचं काळीज लागतं! दुखापतग्रस्त असूनही पठ्ठ्या मैदानात आला अन् एका हाताने केली फलंदाजी -VIDEO

Maharashtra News Live Updates: उपमुख्ममंत्री देवेंद्र फडणवीस बारामती विमानतळावर येणार

Pune Crime: पुणे जिल्ह्यात १२६७ गुन्हे दाखल; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT