Prakash Ambedkar Pune  Saam Tv News
Video

Prakash Ambedkar Pune | प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान!

पुण्यात प्रकाश आंबेडकरांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी आंबेडकरांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेत. नेपाळच्या 100 रुपयांच्या नोटेवर उत्तराखंडमधील पिथोरागड मधील तीन भाग दाखवले आहेत.

Saam TV News

Prakash Ambedkar Pune | पुण्यात प्रकाश आंबेडकरांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी आंबेडकरांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेत. नेपाळच्या १०० रुपयांच्या नोटेवर उत्तराखंडमधील पिथोरागड मधील तीन भाग दाखवले आहेत. कालापानी, लिपुलेख आणि इतर एक भाग. बांग्लादेश बरोबरचे संबंध बिघडायला लागले आहेत. श्रीलंका चीनच्या ताब्यात जायला लागले आहे. दहा वर्षापूर्वी आपले या देशांशी असलेले संबंध चांगले होते असं महत्त्वाचं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलंय. त्याचबरोबर बायडन यांच्या भाषेत सरकारला झेनोफोबिया झाला आहे असंही म्हणालेत. जर्मनी, जपान, ॲास्ट्रेलिया असे मोठे देश आपल्यापासून अंतर ठेवून वागतायत. काही देशात भारत विरोधकांना गोळ्या घातल्या आहेत. त्यात भारताचा हात आहे का? अशी शंका या देशांना आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: केडीएमसी महासभेत सभागृह नेते पदी वरूण पाटील यांची निवड

Summer Skin Care : उन्हाळ्यात सनस्क्रीन लावूनही चेहरा काळा पडतो? आताच टाळा 'या' ३ चुका, चेहरा करेल ग्लो

Gold Price: सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण, चांदी ४००० रुपयांनी स्वस्त, वाचा आजचे दर किती?

HSRP Number Plate: अजूनही एचएसआरपी नंबरप्लेट बसवली नाही; दंड की सवलत मिळणार? वाचा नियम

Pune Metro : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोबाबत अपडेट, वाचा मेट्रो ३ कधी सुरू होणार?

SCROLL FOR NEXT