VIDEO: Sharad Pawar यांच्या अर्थसंकल्पावरील 'त्या' टीकेला Praful patel यांच प्रत्युत्तर Saam TV
Video

VIDEO: Sharad Pawar यांच्या अर्थसंकल्पावरील 'त्या' टीकेला Praful patel यांच प्रत्युत्तर

Praful patel on Sharad Pawar: अर्थसंकल्पावरुन शरद पवारांचा विरोधकांवर निशाणा. प्रत्यक्षात न होणाऱ्या गोष्टींचा अर्थसंकल्पात समावेश असल्याची टीका

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अर्थसंकल्पावरुन शरद पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला होता प्रत्यक्षात न होणाऱ्या गोष्टींचा अर्थसंकल्पात समावेश असल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे. 'खिशात 70 रुपये मग 100 रुपये खर्च करणार कसे'? असे म्हणत शरद पवारांनी विरोधकांना टोला लगावला आहे. यावर अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी जोरदार पलटवार केला आहे. विरोधकांनी कधी बजेटचं स्वागत केलं आहे का? अंगूर खट्टे आहे ह्याच हे उदाहरण असल्याचं पटेल म्हणाले. विरोधकांनी आपल्या काळात कोणी काय दिलं? ज्यांनी टीका केली त्यांचे सरकार असताना त्यांनी काय दिलं. चांगलं होत असेल तर कधी स्वागत करावं, मोठेपना दाखवावा असं म्हणत प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact-Check: स्वातंत्र्यदिनाला महिलांसाठी फ्री मोबाईल रिचार्ज? सरकारची लाडक्या बहिणींसाठी ऑफर?

माझगाव विक्रीकर कार्यालयात ACBची धडक; GST चौकशीची आठ लाखात ‘सेटलमेंट’, लाच घेणाऱ्या उपायुक्तांना ठोकल्या बेड्या

Wednesday Horoscope : वागण्याकडे लक्ष असूद्यात, 4 राशींच्या व्यक्तींनी राहा सावधान; वाचा आजचे राशीभविष्य

1500 लोकांचा मृत्यू, 5 मिनिटांत बॉडी गायब; गडचिरोलीतील मृत्यूंबाबत राऊतांचा मोठा आरोप

मूड खराब झाल्यास मिळणार सुट्टी; भारतातही पॉलिसी राबवणार, उद्योगपतींचे संकेत

SCROLL FOR NEXT