Pune Porsche Accident | Saam Tv News
Video

Pune Porsche Accident | पुणे अपघात प्रकरणावरुन आजी-माजी गृहमंत्र्यांमध्ये चांगलीच जुंपली!

Pune Porsche Accident | पुणे अपघात प्रकरणावरुन अनिल देशमूख आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात रंगला राजकीय कलगितुरा

Saam TV News

पुणे ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह प्रकरणावरुन आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु झालेत. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमूख यांनी गृहंमत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चांगलाच निशाणा साधलाय. दरम्यान ज्यांच्यावर 100 कोंटींचे आरोप आहेत. अशा लोकांबद्दल मला कशाला प्रश्न विचारतात? पत्रकारांना असा सवाल विचारुन देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमूख यांच्यावर पलटवार केला आहे. गाडीखाली कुत्र आलं, तरी विरोधक राजीनामा मागतील. देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर निशाणा अनिल देशमुखांनी ट्वीट करत आता दोन लोकांचा जीव गेलाय. असं म्हणत फडणवीसांना टार्गेट केलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिल द्या, नाहीतर आत्मदहन; म्हाडा कंत्राटदारांचा संताप, अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

Maharashtra News Live Update: भारतामध्ये स्टार्टअपची क्रांती होत आहे - पीएम मोदी

Dhule News : मंत्र्यांसमोरच शिंदेसेनेतील अंतर्गत गटबाजी उफाळली, उदय सामंतांनी कान टोचले

Saturday Horoscope : पैसा मिळेल, भांडणं मिटतील अन् आनंदाची बातमी मिळेल; 'या' ५ राशींना शनिवार शुभ

Mumbai Tourism : मुंबईतच आहे काशीची झलक? मुंबईच्या या भागाला म्हणतात ‘मिनी काशी’

SCROLL FOR NEXT