Krishna Aandhale Still Absconding  
Video

Krushna Andhale : कृष्णा आंधळे अजूनही फरार, दोन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा

Beed, Santosh deshmukh Case: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड कृष्णा आंधळे अजूनही फरार आह. मागील दोन महिन्यांपासून कृष्णा आंधळे पोलिसांना गुंगारा देत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर बीडच्या कायदा सुवस्थेच प्रश्न उपस्थित झाला.

Namdeo Kumbhar

Santosh Deshmukh murder case : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येला आज दोन महिने झाले, पण प्रमुख आरोपी असलेल्या कृष्णा आंधळेला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. पोलिसांकडून कृष्णा आंधळेच्या शोधासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत, पण दोन महिन्यांपासून कृष्णा आंधले पोलिसांना गुगारा देत आहे.

सरपंच संतोष देशमुख यांची हत्येला आज दोन महिने पूर्ण झाली, पण आरोपी अजूनही मोकाट असल्यामुळे बीडमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. कृष्णा आंधळे याच्या शोधासाठी सीआयडी आणि विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली, पण आंधळे मात्र सर्वांनाच गुंगारा देत आहे. ९ डिसेंबर २०२४ रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करूण हत्या करण्यात आली होती. याचा मास्टरमांईड असणाऱा आंधळे अजूनही फरार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonalee Kulkarni : ही दोस्ती तुटायची नाय! दीपिका-सोनालीची खास भेट, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

हे वागणं बरं नव्हं! प्रवाशांनी खचाखच भरलेल्या मेट्रोत महिलेचा विचित्र डान्स; व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांनी डोक्याला लावला हात

Avoid With Tea: चहा प्यायचाय? मग 'या' गोष्टींसोबत कधीही पिऊ नका, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

Friday Horoscope Update : काही गुपितं इतरांना सांगणे टाळा, वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT