Police recover Nilesh Ghaywal’s “BOSS” car from a sugarcane field in Kharda village, Jamkhed. Saam Tv
Video

कुख्यात गुंड निलेश घायवळच्या गाडीवर पोलिसांचा फास; उसाच्या शेतातून कार जप्त|VIDEO

Nilesh Ghaywal BOSS Car Found: अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा गावातून निलेश घायवळची शेतात लपवलेली “BOSS” कार पोलिसांनी जप्त केली आहे.

Omkar Sonawane

कुख्यात गुंड निलेश घायवळच्या गाडीवर अखेर पोलिसांचा फास आवळला आहे. पोलिसांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा गावातून ही गाडी जप्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घायवळ आणि त्याच्या साथीदारांनी ही गाडी उसाच्या शेतात लपवून ठेवली होती. विशेष म्हणजे, या गाडीवर निलेशने “BOSS” अशी नंबर प्लेट लावली होती, जी स्थानिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली होती. सध्या पोलिसांकडून या गाडीची तपासणी सुरू असून, ती कोणत्या गुन्ह्यात वापरली गेली होती याचा शोध घेतला जात आहे. संपूर्ण प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT