Police disperse AIMIM supporters during an unauthorised rally near Garware counting centre in Chhatrapati Sambhajinagar. Saam Tv
Video

छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा; एमआयएम उमेदवाराच्या रॅलीवर पोलिसांचा लाठीचार्ज|VIDEO

Police Lathi Charge On AIMIM Rally: छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुकीदरम्यान एमआयएम उमेदवाराच्या परवानगीशिवाय काढलेल्या रॅलीवर पोलिसांनी लाठीचार्ज केला.

Omkar Sonawane

छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा गोंधळ उडाला आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी शहर पोलिसांनी रॅली आणि मिरवणुकांवर बंदी घातली होती. मात्र या आदेशाचे उल्लंघन करत एमआयएमच्या एका उमेदवाराने परवानगीशिवाय मिरवणूक काढत जल्लोष केला.

ही मिरवणूक गरवारे मतमोजणी केंद्र परिसरात काढण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी जमली. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप केला. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यावेळी कार्यकर्त्यांची धावपळ उडाली असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stomach cancer: पोटाचा कॅन्सर झाल्यावर शरीरात कोणते बदल दिसून येतात?

Maharashtra Elections Result Live Update: ठाकरे गटाच्या कार्यालयाची अज्ञातांकडून तोडफोड

मुंबई नव्हे, मराठवाड्यात ठाकरे गटाची लाट; महापालिकेवर झेंडा रोवणार

Saturday Horoscpe: कामात बढतीचे योग अन् कौतुकाची थाप, ४ राशींसाठी भरभराटीचा दिवस; वाचा शनिवारचे राशीभविष्य

महाराष्ट्रातला जगावेगळा निकाल, एकाच कुटुंबातील चौघेजण वेगवेगळ्या पक्षातून लढले आणि जिंकले, नेमकं काय राजकारण घडलं?

SCROLL FOR NEXT