Pune Police PC Hit And Run Case SAAM TV
Video

Pune Police PC Hit And Run Case | दोषींवर कडक कारवाई करणार, पोलीस ॲक्शन मोडवर

हिट अँड रन प्रकरणी पुणे पोलिस अॅक्शन मोडवर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाचे वडिल विकास आगरवाल याला अटक केली आहे. विकास आगरवाल हा संभाजीनगरमध्ये एका लॉजमध्ये होता. तेव्हा पोलिसांनी विकासला अटक केली.

Saam TV News

हिट अँड रन प्रकरणी पुणे पोलिस अॅक्शन मोडवर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाचे वडिल विकास आगरवाल याला अटक केली आहे. विकास आगरवाल हा संभाजीनगरमध्ये एका लॉजमध्ये होता. तेव्हा पोलिसांनी विकासला अटक केली. ज्याने भरधाव वेगाने गाडी चालवली आणि दोघांचा मृत्यू झाला, त्याला जामीन कसा मिळाला यावर पोलिसांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. विकास आगरवालनेच आपल्या मुलाला ही गाडी दिली होती, ही गाडी त्याला चालवता येत नव्हती तरी ही गाडी मुलाला दिली होती. ज्या गाडीने अपघात झाला आहे ती गाडी पोलिसांकडे रजिस्टरही नसल्याची बाब समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT