Pod Taxi Mumbai  Saam TV
Video

Mumbai Pod Taxi News : मुंबईकरांची ट्रॅफिकपासून होणार सुटका, उडत जा ऑफिसला

मुंबईकरांची ट्रॅफिकपासून सुटका होणार आहे. कारण लवकरच मुंबईकरांच्या सेवेसाठी पॉड टॅक्सी सुरू होणार आहे.

Tushar Ovhal

वाहतूक कोंडी ही मुंबईकरांच्या पाचवीला पुजली आहे. पण लवकरच मुंबईकरांची या वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. सरकार लवकरच मुंबईत पॉड टक्सी प्रकल्प राबवणार आहे. त्यामुले मुंबईकरांना वेळेत ऑफिस आणि घर गाठता येणार आहे. मुंबईच्या बीकेसी भागात अनेक कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत. पण वाहतूक कोंडीमुळे कुर्ला आणि इतर स्टेशनकडून बीकेसीत पोहोचणे जिकरीचे होऊन जाते. पॉड टक्सीमुळे हा प्रवास सोपा होणार आहे. MMRDA पॉड टॅक्सी प्रकल्प राबवणार आहे. संपूर्ण प्रकल्पासाठी एक लाख कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यासाठी केंद्र सरकारही अर्थसहाय्य देणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Tourism : कोकणातील खास आकर्षण; पावसाळ्यात आवर्जून फिरा रत्नागिरीतील 'हे' २ समुद्रकिनारे

Maharashtra News Live Update: प्रवीण गोयल आणि आई पूजा गोयल यांची १२ तास चौकशी

गुगलवर हत्येचे पर्याय शोधले, लोहगडवरून ढकलण्याचा सराव केला; केतन अग्रवाल खून प्रकरणाचा थरारक उलगडा

TET Exam Update : आज होणारी TET परीक्षा पुढे ढकलली, दिल्ली कनेक्शन आणि दीड कोटींचा व्यवहार; मोठी अपडेट समोर

भयंकर! ७ वर्षांची मुलगी शेजारी झोपलेली असतानाच पत्नीचा गळा चिरून खून; नंतर पतीने मेट्रोसमोर उडी मारून संपवलं आयुष्य

SCROLL FOR NEXT