PM Modi Manipur Visit  Saam Tv
Video

PM Modi Manipur Visit : हिंसाचारानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींचा मणिपूर दौरा

PM Modi first visit to Manipur after 2023 ethnic violence : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मणिपूर दौरा विशेष ठरणार आहे. मे 2023 पासून सुरू असलेल्या मेईतेई आणि कुकी समुदायांमधील हिंसाचारानंतर मोदींचा हा पहिलाच दौरा असून ते इंफाळ आणि चुराचांदपूर येथे सभांना संबोधित करणार आहेत. तसेच बैराबी-सैरंग रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत.

Namdeo Kumbhar

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरच्या दौऱ्यावर असतील. मे 2023 पासून सुरू असलेल्या मेईतेई आणि कुकी समुदायांमधील हिंसाचारानंतर मोदींचा हा पहिलाच मणिपूर दौरा आहे... ते इंफाळ आणि चुराचांदपूर येथे दोन वेगवेगळ्या सभांना संबोधित करणार आहेत. तसेच बैराबी-सैरंग रेल्वे मार्ग प्रकल्पाचे उद्घाटन देखील करतील... त्याचबरोबर, पंतप्रधान झाल्यानंतर हा त्यांचा राज्याचा आठवा दौरा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमधील चुराचांदपूर येथे भेट देणार आहेत, इम्फाळऐवजी प्रथम चुराचांदपूरला जाण्याचा निर्णय घेतला आहे. या भेटीमागे हिंसाचारग्रस्त भागातील परिस्थितीचा आढावा घेणे आणि स्थानिक समुदायांशी संवाद साधणे हा उद्देश आहे. चुराचांदपूर हे मणिपूरमधील तणावग्रस्त जिल्ह्यांपैकी एक आहे, जिथे गेल्या काही काळात हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. पंतप्रधानांचा दौरा शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांचा भाग मानला जात आहे. यावेळी ते स्थानिक नेत्यांशी चर्चा करणार असून, विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पुनर्वसनाच्या उपाययोजनांवर भर देणार आहेत. या भेटीमुळे मणिपूरमधील परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न अधिक दृढ होण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: घस्थापनेआधी तुळजाभवानी देवीचे व्हीआयपी दर्शन महाग

माजी उपसरपंचानं गोळी घातली, तेव्हा पूजा कुठे होती? बँक डिटेल्स अन् कॉल लॉग जप्त, बंगल्याविषयी मोठी माहिती हाती

Highest Railway Station: जगातील सर्वात उंच रेल्वे स्टेशन कोणतं? ज्या ठिकाणी श्वास घ्यालाही होतो त्रास

Shreya Bugde : उफ्फ तेरी अदा! श्रेयाचं सौंदर्य पाहून प्रेमात पडाल

Rashmika Mandanna Photos : ये लाल इश्क; अनारकली ड्रेसमध्ये रश्मिकाचं हिऱ्यासारखं लखलखतं सौंदर्य

SCROLL FOR NEXT