Ayodhya Ram Mandir Flag Hoisting Saam
Video

राम मंदिरावर भगवा फडकला! अयोध्येत पंतप्रधानांच्या मोदींच्या हस्ते ध्वाजारोहण, VIDEO समोर

Ayodhya Ram Mandir Flag Hoisting: अयोध्येत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहण करण्यात आले.

Bhagyashree Kamble

उत्तर प्रदेशातील अयोध्येत आज राम मंदिराच्या शिखरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला. या ऐतिहासिक आणि खास कार्यक्रमासाठी अयोध्या नगरी सजली होती. राम मंदिराच्या शिखरावर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिखरावर फडकविण्यात आले. हा भगवा ध्वज तब्बल ११ फूट रूंद आणि २२ फूट लांबीचा असून, अत्यंत भव्य असल्याची माहिती आहे.

डोळे दिपवणाऱ्या या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत तसेच देशभरातून अनेक मान्यवर उपस्थित होते. यासह साधू संतांची मांदियाळी देखील पाहायला मिळाली. हा भव्य सोहळा दुपारी १२च्या दरम्यान पार पडला. या विशेष भगव्या ध्वजावर भगवान श्रीराम यांच्या शौर्याचे प्रतीक मानला जाणारा तेजस्वी सूर्य, ‘ॐ’ चिन्ह अंकित करण्यात आले आहे. दरम्यान, या विशेष कार्यक्रमानिमित्त शहरातील अनेक ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिकमधील प्रारूप मतदार यादीतून चक्क भाजप नेत्याचच नाव गायब

Face glow: चेहऱ्यावर ग्लो हवाय? थंडीच्या दिवसात हा ज्युस देईल तुम्हाला चमकदार त्वचा

Apple With Black Salt : सफरचंदावर काळे मीठ टाकून खाण्याचे फायदे, जाणून घ्या

Tomato Chutney: टोमॅटो आवडत नाही? मग 'ही' गावरान स्टाईल चटणी बनवा

Green Peas Peeling : किचकट काम होईल सोपं, फक्त २ मिनिटांत सोला किलोभर मटार

SCROLL FOR NEXT