PM Narendra Modi Statement On saman nagari kayada Uniform Civil Code Saam TV
Video

Special Report :देशात समान नागरी कायदा? लाल किल्ल्यावरील भाषणात Narendra Modi यांचा निर्धार

PM Narendra Modi News Today: देशातील कायदे धर्मावर आधारित, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 78 व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात समान नागरी कायद्याचा पुन्हा एकदा उल्लेख केलाय. देशात धर्मावर आधारित कायदे त्याऐवजी धर्मनिरपेक्ष नागरी संहितेची गरज पंतप्रधानांनी व्यक्त केली. समान नागरी कायदा लागू करण्याबाबत नेमकं मोदी काय म्हटले त्यावरचा हा रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये भाजपाची आढावा बैठक सुरू

Nanded Rain : गोदावरी, असना नदीच्या पुराचे पाणी शेतात; शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचा झाला चिखल

Pune Politics: पुण्यात शरद पवारांना मोठा धक्का, बड्या नेत्यांनी सोडली साथ, राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश

Varicha Bhat Recipe: उपवासाचा वरीचा भात कसा बनवायचा? सोपी रेसिपी

Sleep Health: तुम्ही दररोज उशीरा उठता? मग वजनावर होणारा 'हा' धक्कादायक परिणाम नक्की वाचा

SCROLL FOR NEXT