Chondi  saam tv
Video

Ahilyadevi Holkar: लवकरच राष्ट्रपती आणि पंतप्रधान हे चौंडीमध्ये येणार; देवेंद्र फडणवीस यांचे सूतोवाच|VIDEO

Devendra Fadnavis Hints at Upcoming Visit of PM and President to Ahilyadevi’s Birthplace: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू हे देखील एक दिवस चौंडीमध्ये येणार असल्याचे सुतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Omkar Sonawane

आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळा चौंडीमध्ये अत्यंत मोठ्या उत्साहात पार पडत आहे. चौंडी हे अहिल्यादेवी होळकरांचे जन्मस्थान असल्याने आज मोठ्या प्रमाणात तेथे अहिल्याप्रेमी हे उत्सवासाठी आले असून या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी अभिवादन केले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संबोधित करताना म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मला सांगितले आहे मी एक दिवस नक्की चौंडीमध्ये येणार आहे. तसेच राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू या देखील येणार आहे असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच पुढे ते म्हणाले, राष्ट्रपती यांच्या सचिवांशी देखील माझे बोलणे झाले होते. परंतु त्यांना जे काही हवामान संदर्भात माहिती मिळाली. त्यामुळे त्या येऊ शकल्या नाही परंतु एक दिवस त्या नक्की चौंडीमध्ये येतील असाही विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kanya Sumangala Yojana: लाडक्या लेकींना जन्मापासून मिळणार २५,००० रुपये, काय आहे सरकारची खास योजना?

Maharashtra News Live Update: कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा इथं जुन्या घराची भिंत कोसळली, तिघे गंभीर जखमी

Petrol Diesel Rate: महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलच्या दरात बदल; मुंबई, पुण्यासह तुमच्या शहरातील दर किती?

Beed Crime: बीड हादरले! परळीत राष्ट्रवादीच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला, ५ ते ६ जणांनी भररस्त्यात कोयत्याने केले सपासप वार

Deepika Padukone Latest News: सिनेसृष्टीपासून दूर राहून अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या नेमकी काय करतेय?

SCROLL FOR NEXT