Pm modi saam tv
Video

India Pakistan tensions: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान PM मोदींनी बोलावली तातडीची बैठक| VIDEO

Emergency Meeting: भारत आणि पाकिस्तान ताणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी अतिशय महत्वपूर्ण बैठक सुरू आहे.

Omkar Sonawane

भारत आणि पाकिस्तानमध्ये पहलगाम हल्ल्यानंतर युद्धजन्य परिस्थिति निर्माण झाली आहे. गुरुवारी रात्रीपासूनच पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले सुरू आहे. हे सर्व हल्ले भारताने भेदून काढले. जम्मू काश्मीर, राजस्थान, पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये सध्या तणावाची स्थिति आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि सुरक्षा दलांमध्ये बैठकीचा सिलसिला सुरू आहे.

काहीवेळा पूर्वीच मोदी, तिनही सुरक्षा दलाच्या प्रमुखासोबत बैठक सुरू झाली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे देखील या बैठकीत उपस्थित आहे. काल रात्री जवळपास पाऊसतास या सर्वांमध्ये बैठक पार पडली होती. प्रत्येक हल्ल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घेत आहे. तसेच आताची बैठक ही अत्यंत महत्वाची मानली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत आगामी रणनिती काय यावर सविस्तर चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

Weather Update: पावसाची विश्रांती, उन्हाचा चटका वाढला; राज्यात मान्सून कमकुवत का झाला? हवामान विभागानं कारण सांगितलं

SCROLL FOR NEXT