pm modi saam tv
Video

PM Modi Address: मोदींचा देशाला संदेश; सैनिकांचे शौर्य राष्ट्राच्या मातांना समर्पित|VIDEO

Operation Sindoor: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित करत ऑपेरेशन सिंदूरबाबत माहीती दिली.

Omkar Sonawane

22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. या पार्श्वभूमीवर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवत दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले आणि अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला. या यशस्वी कारवाईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित करत भारतीय सैन्याच्या पराक्रमाचे गौरवद्गार केले.

आपल्या भाषणात पंतप्रधान म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून देशाच्या संघर्ष आणि सामर्थ्याचे दर्शन झाले. आपले गुप्तचर विभाग, सुरक्षा दल, शास्त्रज्ञ आणि प्रत्येक भारतीय नागरिक यांनी दाखवलेली एकजूट सार्थ अभिमान वाटाला. मी सर्वांना सलाम करतो.

ते पुढे म्हणाले, आपल्या सैनिकांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये दाखवलेले असीम शौर्य, हे मी देशातील सर्व माता, भगिनी आणि गृहिणींना समर्पित करतो.

पहलगाममधील हल्ल्याची आठवण करून देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, काश्मीरमध्ये सुट्टीचा आनंद घेत असलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या. ही हत्या त्यांच्या कुटुंबीयांसमोर, त्यांच्या मुलांसमोर करण्यात आली. ही घटना अत्यंत क्रूर असून, त्याची वैयक्तिक वेदना मला झाली आहे. असे ही मोदी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : आज ठाकरे बंधू यांची जाहीर सभा शिवाजी पार्कवर होणार

Mangalsutra Design: संक्रांतीला काळ्या साडीवर कोणत्या स्टाईलचं मंगळसूत्र जास्त उठून दिसेल?

Krantijyoti Vidyalay: साऊथ-हिंदी चित्रपटांना मागे टाकत 'क्रांतिज्योती विद्यालय'ची घोडदौड; सकाळी ७ ते रात्री १२चे सगळे शो हाऊसफुल

Love Letter: कामाच्या वेळेत दडलेलं, मनात वाढलेलं न बोललेलं प्रेम, ऑफीसच्या नाहीतर मनाच्या पत्त्यावर पाठवलेलं पत्र

Zodiac signs: ११ जानेवारीचा दिवस कसा असेल? पंचांगानुसार चार राशींना अनुकूलता

SCROLL FOR NEXT