Plastic In sugar News Today SAAM TV
Video

Special Report : सर्व कंपन्यांच्या मीठ-साखरेत प्लास्टिकचे कण!

Plastic In sugar News Today:सर्व कंपन्यांच्या मीठ साखरेत प्लास्टीकचे कण, एका संशोधनात धक्कादायक माहिती समोर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आता तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची बातमी, तुम्ही रोज विविध पदार्थांच्या माध्यमातून खात असलेल्या मिठात आणि साखरेत प्लास्टिक असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. म्हणजे तुमच्या पोटात रोज प्लास्टिक जातंय. हे कशामुळे होतंय? यामुळे काय दुष्परिणाम होणार? कुणाच्या संशोधनातून ही धक्कादायक माहिती समोर आलीय? पाहूयात हा विशेष रिपोर्ट..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT