Shreya Maskar
कण्हेरगड हा नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात असलेला एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला आहे.
कण्हेरगड सातमाळ डोंगररांगेत येतो आणि बागलाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशाचा भाग आहे.
कण्हेरगड गडप्रेमींसाठ चांगला किल्ला आहे. तुम्ही येथे ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता. हा ट्रेक एक आव्हानात्मक आहे.
कान्हेरगड किल्ला यादव काळातील ऐतिहासिक महत्त्व असलेला किल्ला आहे. याला रणनीतिकदृष्ट्या खूप महत्त्व होते.
कण्हेरगड किल्ल्यावरून नाशिकचे सुंदर सौंदर्य पाहता येते. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात येथे हिरवागार निसर्ग पाहायला पर्यटक आवर्जून येतात.
नाशिकला गेल्यावर दूधसागर धबधबा, इगतपुरी, दुगरवाडी धबधबा, गंगापूर धरण या पर्यटन स्थळांना भेट द्या.
तसेच नाशिक येथे पांडवलेणी लेणी, अंजनेरी, हरिहर किल्ला यांसारखी ऐतिहासिक ठिकाणे आहे. हरिहर किल्ला देखील ट्रेकिंगसाठी बेस्ट आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.