Mini Bus Fire Case X
Video

Mini Bus Fire Case : चालकानेच केला घात, बसला आग लावली अन् रस्तावर उडी मारली, हिंजवडीतल्या बस दुर्घटनेचे CCTV फुटेज समोर

Pimpri Chinchwad Fire Incident : पिंपरी चिंचवडच्या हिंजवडीत टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बसला लागलेल्या आगीत ४ जणांचा मृत्यू झाला. ही आग बसचालकानेच लावल्याचे समोर आले आहे.

Yash Shirke

पिंपरी चिंचवडमधील हिंजवडीत एका टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बसला आग लागली. यात ४ जणांचा मृत्यू झाला. बस चालकानेच घातपात केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. कमी मानधन आणि अपमानास्पद वागणूक यामुळे रागाच्या भरात जर्नादन हबर्डीकर या चालकाने बस पेटवल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. दरम्यान या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.

सीसीटीव्ही व्हिडीओमधून चालकाने कट रचल्याचे स्पष्ट झाले. चालकाने आग पेटवून चालकांने कर्मचाऱ्यांना होरपळून मारले आहे. मजूरीचं काम सांगितल्याचा राग चालकाच्या मनात होता. यासाठी त्याने प्रिटिंग प्रेसमध्ये वापरले जाणार केमिकल बसमध्ये ठेवले. नियोजनपूर्वक कट करुन बसला आग लावली. हिंजवडीला आल्यानंतर त्याने बस थांबवली आणि आग पेटवली. दरवाजा लॉक केल्याने कर्मचारी बसमध्ये अडकले. बसमधील १२ पैकी ४ जणांचा आगीमध्ये जळून मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT