Pimpri Chinchwad exit poll result Saam tv
Video

Saam TV exit poll : पिंपरीत पवारांना धक्का, भाजपची सत्ता, वाचा एक्झिट पोलमध्ये कुणाला किती जागा

Pimpri Chinchwad exit poll result : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या एक्झिट पोलनुसार भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरण्याचा अंदाज आहे.

Namdeo Kumbhar

Pimpri Chinchwad municipal election survey analysis : अजित पवारांच्या राष्ट्रवादीला काँग्रेसला पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ता स्थापन करता येत नसल्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. पिपंरी चिंचवडमध्ये भाजप क्रमांक एकचा पक्ष असल्याचा अंदाज एक्झिटपोलमध्ये वर्तवण्यात आला.

महापालिकांच्या रणसंग्रामात कोण जिंकणार? तुमच्या महापालिकेत कोणाची सत्ता येणार ? याबाबतचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. राज्यात भाजपचीच सत्ता येत असल्याचा अंदाज या सर्व्हेत वर्तवण्यात आला. हा फक्त सर्व्हेचा अंदाज आहे, अधिकृत निकाल शुक्रवारी जाहीर होणार आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरत असल्याचा अंदाज आहे. भाजपला ७० जागा मिळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर शिंदेंच्या शिवसेनेला ५ जागा मिळू शकतात. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४२ तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ७ जागा मिळू शकतात. ठाकरेंची शिवसेना २ आणि मनसेलाही २ जागा मिळू शकतात, असा अंदाज सर्व्हेत व्यक्त करण्यता आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शैक्षणिक कर्जाची मर्यादा ५ वरून २० लाख करा; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची मागणी, सुनेत्रा पवारांची घेतली भेट

PM Modi Photo Removal Case: मनसेच्या नेत्याला मुंबईतून अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Nepal Flood: महापुरात घरं वाहून नेली, पण निष्ठा नाही! मालकाच्या प्रतीक्षेत कुत्रे ढिगाऱ्याजवळ ठाण मांडून

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना आणखी धक्के बसणार? 6 नगरसेवक सोडणार ठाकरेंची साथ, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

जमिनीसाठी आई-बापाच्या जीवावर उठले, निर्लज्ज मुलांची आई-वडिलांना भररस्त्यात मारहाण

SCROLL FOR NEXT