Pimpari Chinchwad SAAM TV
Video

Pimpari Chichwad : महापालिका रूग्णालयात रंगली कर्मचाऱ्यांची दारू पार्टी, पिंपरी-चिंचवडमधील VIDEO व्हायरल

Bhosari Hospital : पिंपरी चिंचवड महापालिकेचा भोसरी इथल्या रुग्णालयात एक्स-रे विभागातील काही कर्मचारी दारू पार्टी करतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पिंपरी-चिंचवड महानरपालिकेच्या भोसरी येथील रुग्णालयात दारु पार्टीची व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामुळे खळबळ उडाली आहे. रुग्णालयातील एक्स-रे विभागातील काही कर्मचारी दारू पार्टी करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. सरकारी रुग्णालयातील कर्मचारीच अशा प्रकारे वर्तन करत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. आरोग्य सेवेसाठी असलेल्या ठिकाणी दारू पार्टी सुरू असल्याने प्रशासनाच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. या प्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागाने संबंधित कर्मचाऱ्यांवर काय कारवाई केली जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT