Sangli News Saam Tv News
Video

Sangli News: नदीकाठी रिस्क घेत तरुणांचं फोटोसेशन

कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नदीच्या ठिकाणी तरुणांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून फोटोसाठी गर्दी केलीये

Rachana Bhondave

Sangli News: कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नदीच्या ठिकाणी तरुणांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून फोटोसाठी गर्दी केलीये. सतत पडणाऱ्या पावसामुळे कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे कृष्णा नदी तुडुंब भरून वाहत आहे. बंधाऱ्यातून धबधब्यासारखा फील येऊ लागल्याने तरुण स्वतःचा जीव धोक्यात घालून फोटो काढण्यासाठी कृष्णाकाठी गर्दी करू लागले आहेत. सांगलीच्या कसबे डिग्रज येथे तरुणांनी बंधाऱ्याजवळ पाणी वाहत असलेल्या ठिकाणी फोटो काढण्यासाठी जीव धोक्यात घालून तरुण गर्दी करत आहेत प्रशासनाने वेळीच लक्ष द्यावे अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CNG Price Today : CNG च्या दरात मोठी वाढ, मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा झळ; आजचे ताजे दर काय? वाचा

गणेशोत्सवात गौतमीच्या कार्यक्रमाला विरोध; 'धार्मिक कार्यक्रमात गौतमीचा धांगडधिंगा कशाला?'

महाराष्ट्र हादरला! उपचाराच्या बहाण्याने २० वर्षीय तरुणीचा विनयभंग; ठाकरेंच्या शिवसैनिकांनी डॉक्टरला बदडला, आरोपी गजाआड

Heart Attack : हार्ट अटॅक येण्यापूर्वी ३० दिवस आधी शरीरात दिसतील 'ही' ६ लक्षणे; दुर्लक्ष करू नका नाहीतर....

गणेशोत्सवाच्या तोंडावर सर्वसामान्यांना झटका! LPG सिलेंडर महागला, तुमच्या शहरात आज काय भाव?

SCROLL FOR NEXT