PCMC News Saam Tv News
Video

PCMC Crime News: पिंपरी हादरलं! आंतरधर्मीय लग्नाचा थरारक बदला...

या घटनेत अमीर मोहम्मद शेख या 25 वर्षाच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. अमीर मोहम्मद शेख याने पंकज विश्वनाथ पाईकराव यांच्या बायकोच्या बहिणीसोबत आंतरधर्मीय लग्न केलं होता.

Rachana Bhondave

PCMC Crime: 5 जूनला पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथील आदर्श नगर मध्ये एक धक्कादायक घटना घडली. या घटनेत अमीर मोहम्मद शेख या 25 वर्षाच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. अमीर मोहम्मद शेख याने पंकज विश्वनाथ पाईकराव यांच्या बायकोच्या बहिणीसोबत आंतरधर्मीय लग्न केलं होता. याचाच राग मनात धरून पंकज विश्वनाथ पाईकराव याने आपला मेहुणा सुशांत गोपाळ गायकवाड, गणेश दिनेश गायकवाड आणि त्यांचा मित्र सुनील किशन चक्रनारायण यांच्या मदतीने अमीर मोहम्मद शेख याला दारू पिण्यासाठी बोलवलं. मोशीतील आदर्श नगर येथून त्याचं अपहरण केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची पुणे महापालिकेत बैठक

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

9 IPS अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री बदल्या; पोलिस दलात खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

Pune Politics: ज्येष्ठ नेत्यांवर टीका, भाजपच्या जिव्हारी, पुणे महापालिकेतील निधी रोखल्याचा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारी

SCROLL FOR NEXT