Akola News Saam Tv
Video

Akola News | नववी नापास तरी जिद्द कायम, 38 व्या वर्षी 10 वीच्या परीक्षेत पास!

हावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. दहावीच्या निकालात शंभर पैकी शंभर गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचं कौतूक पण झालं.

Saam TV News

Akola SSC Result Update | दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. दहावीच्या निकालात शंभर पैकी शंभर गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचं कौतूक पण झालं.परंतु गजानन गवई हे देखील कौतुकास पात्र ठरलेत.कारण चक्क 38 व्या वर्षी गजानन हे 10वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.2001 साली नववीतले सगळेच्या सगळे विषय नापास झालेला गजानन 22 वर्षानंतर पुन्हा एकदा 9वीत प्रवेश प्रवेश घेतला.आणि नववी पास करुन ते दहावीत प्रवेश करुन दहावीच्या परीक्षेत बाजी मारतात.यातील महत्त्वाची बाब म्हणजे कुटुंबातील 10 वी पास होणारे गजानन हे पहिलेच व्यक्ती आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SBI Jobs: कोणत्याही परीक्षेशिवाय स्टेट बँकेत नोकरी, पॅकेज ४४ लाख; ९९६ जागांसाठी भरती; आजच अर्ज करा

Kitchen Hacks : बटाटे उकडताना कुकर काळपट पडतोय? मग वापरा या भन्नाट ट्रिक्स

Maharashtra Live News Update : महापालिका प्रचाराला वेग, राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात

काका पुतण्याचे एकमेकांना आव्हान! पुण्यातील प्रभाग ९ मध्ये होणार "काटे की टक्कर"

Maharashtra Tourism : हिवाळ्यात फिरण्यासाठी 'हे' ऑफबीट डेस्टिनेशन परफेक्ट, कुटुंबासोबत लुटा सुट्टीचा आनंद

SCROLL FOR NEXT