Heavy rains flood houses and temples in Parbhani’s Jintur taluka villages Saam Tv
Video

Parbhani Rain: परभणीत मुसळधार पावसाचा तडाखा; जिंतूर तालुक्यात घरे व मंदिरे पाण्यात|VIDEO

Flooded Houses And Temples In Parbhani: परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये घरे आणि मंदिरे पाण्यात बुडाली आहेत. ओढे-नाले ओसंडून वाहत असून घरगुती साहित्य व अन्नधान्याचं मोठं नुकसान झालं आहे.

Omkar Sonawane

परभणीच्या जिंतूर तालुक्यात तीन तासांपासून मुसळधार पाऊस

करवली, पिंपरी, रोहीला, बोरवाडी, कसर या गावांमध्ये घरे पाण्यात

मारोती मंदीरात पाणी साचून नुकसान

घरगुती साहित्य, अन्नधान्य व शेतीचं नुकसान झाल्याची माहिती

आज सकाळी परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोरी आणि दुधगाव या दोन मंडळांमध्ये मुसळधार पाऊस झालाय. जवळपास तीन तास हा पाऊस पडत असल्यामुळे जिंतूर तालुक्यातील या दोन्ही मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यातल्या त्यात करवली पिंपरी रोहीला बोरवाडी कसर या गावांतील काही घरांमध्ये पाणी शिरले असून संसार उपयोगी साहित्य अन्नधान्याचाही नुकसान झाले. तसेच करवली गावातील मारोती मंदीरातही पाणी साचले आहे त्याचप्रमाणे या गावांच्या परिसरातील ओढे नाले ओसंडून वाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: दिवे घाटातील वाहतूक उद्या राहणार बंद

Marathi Serial Off Air : लोकप्रिय मराठी मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप, ४ वर्षांचा प्रवास अखेर थांबला

मिडल क्लास माणूस अब्जाधीश झाला, खात्यात २८१७ कोटी जमा झाले; कारण ऐकून व्हाल थक्क

Shocking News : महाराष्ट्र हादरला! साताऱ्यानंतर आता अमरावतीतही २१ वर्षीय तरुणीची आत्महत्या, नेमकं काय घडलं ?

गडचिरोलीत अजित पवार गटात बंपर इनकमिंग; काँग्रेस अन् आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा पक्षाला रामराम

SCROLL FOR NEXT