Parbhani News SaamTv
Video

Parbhani News : परभणी जिल्ह्यात आज कडकडीत बंद; प्रशासन अलर्ट मोडवर, काय आहे कारण? पाहा Video

Shutdown In Parbhani : परभणी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी आंबेडकरी अनुयायांनी रास्तारोको देखील केला..

Saam Tv

अज्ञात माथेफिरुने संविधानाचा अपमान केल्याच्या निषेधार्थ आज परभणी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. त्याचबरोबर जिंतूर रोडवरील विसावा फाटा येथे आंबेडकरी अनुयायांनी रास्तारोको देखील केला. यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. जिंतूर जिल्हा बंदच्या आवाहनाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

परभणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची एका जणाने विटंबना केल्याने आंबेडकरी अनुयायी संतप्त झाले असून आज परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान काही वेळा पूर्वी परभणी शहरातील जुन्या जिल्हा परिषद समोर जमावाने रॊडवरून जाणाऱ्या गाड्यावर दगडफेक केली. तसंच परभणी शहरातील जिंतूर रोडवर रास्तारोको करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजापूरमध्ये पंढरपूर येथील खाजगी गाडीच्या चालकाला बेदम मारहाण करत लुटले

Pune Police: पुणे पोलिस दलात खळबळ, २ अधिकाऱ्यांना अटक, २९ लाखांची लाच घेताना रंगेहात पकडलं

Shocking : मुंबई हादरली! गार्डनमध्ये खेळणाऱ्या ९ वर्षीय मुलीसोबत पोलीस अधिकाऱ्याचे अश्लील वर्तन, प्राव्हेट पार्टही दाखवला

उद्धव ठाकरेंमुळे एकनाथ शिंदेंचा जीव वाचला, राऊतांचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार, नेमकं काय म्हणाले?

Famous Actress Divorce : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा संसार मोडला; लग्नाच्या ५ वर्षांनी घटस्फोट, २ मुलांच्या आईच्या आयुष्यात वादळ

SCROLL FOR NEXT