PAPPU YADAV ATTACKED WITH KNIFE DURING PRESS CONFERENCE, ALLEGES MURDER PLOT saam tv
Video

भर पत्रकार परिषदेत खासदार पप्पू यादवांवर चाकूने हल्ला; राजकारणात खळबळ|VIDEO

Pappu Yadav Knife Attack During Press Conference In Delhi: दिल्लीतील पत्रकार परिषदेदरम्यान खासदार पप्पू यादव यांच्यावर चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वतःच्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला असून या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Omkar Sonawane

काँग्रेस खासदार पप्पू यादव यांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्ली येथील आयोजित पत्रकार परिषदेत काहीजण अचानक आले आणि पप्पू यादव यांना मारहाण करू लागले. माझ्या हत्येचा कट रचण्यात आला असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच हल्लेखोर चाकू घेऊन आले होते. ते माझा खून करणार होते. असा ही आरोप त्यांनी केला. माध्यमांशी बोलत असताना पप्पू यादव हे मोठ्या प्रमाणात घाबरलेले दिसले. संसद परिसरात विरोधी पक्षाने राम मंदिर दान चोरी प्रकरणी आंदोलन केले होते, याच आंदोलनात त्यांनी पूजाऱ्याची वेशभूषा परिधान करत सरकारचा निषेध केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

SCROLL FOR NEXT