Panvel municipal corporation exit poll BJP seat prediction : पनवलेकरांनी भाजपच्या पारडण्यात मते टाकल्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आहे. पनवेलमध्ये भाजपला ४७, शिंदेंसेनेला ३, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक जागा मिळत असल्याचे दिसतेय. काँग्रेस २, ठाकरेंच्या शिवसेनेला ५, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला १ आणि मनसेला एक जागा मिळू शकते. तर १८ ठिकाणांवर इतर अथवा अपक्षांचा विजय होण्याचा अंदाज सर्व्हेत वर्तवण्यात आलाय.
राज्याची मिनी विधानसभा समजली जाणा-या महापालिका निवडूकांचं मतदान आज पार पडलं. तुम्ही तुमच्या महापालिकेत कोणत्या पक्षाला मत दिलंय ? कोणाला सत्ता मिळवून देताय ? याचाच कल साम टीव्हीनं जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. पनवेलमध्ये भाजपची एकहाती सत्ता येत असल्याचा अंदाज वर्तवला जातोय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.