Pankaja Munde addressing a huge crowd in Jat, Sangli during BJP’s election rally. Saam Tv
Video

महालक्ष्मीला कुठे बसायचं कळतय... कमळावर बसून लक्ष्मी आपल्या घरात; भरसभेत पंकजा मुंडे काय बोलून गेल्या? VIDEO

Impact Of Pankaja Munde: पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगलीच्या जत येथील सभेत महालक्ष्मी कमळावर बसते आणि त्यामुळे कमळावर बसून लक्ष्मी आपल्या घरात येणार असल्याचे वक्तव्य केले.

Omkar Sonawane

नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीला अवघा एक दिवस शिल्लक असताना राज्यभरात जोरदार प्रचाराचा भोंगा वाजत आहे. मंत्री पंकजा मुंडे या आज सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये होत्या. जत तालुक्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांची प्रतिष्ठापणाली लागली आहे. मुंडे यांनी या ठिकाणी सभा घेतली आणि जनतेला भाजपच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. महालक्ष्मीला कुठे बसायचं कळतय. महालक्ष्मी कमळावर बसली आहे. त्यामुळे कमळावर बसून लक्ष्मी आपल्या घरात येणार आहे. असं विधान पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी केले आहे. त्या सांगलीच्या जतमध्ये भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये बोलत होत्या. त्या सभेला भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह जत नगरपरिषदेतील उमेदवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Tourism : पावसाळ्यात निसर्गाची जादू! मुंबईत राहूनही 'हा' समुद्रकिनारा ९९% लोकांना माहित नसेल

'भारतरत्ना'ला सलाम! एपीजे अब्दुल कलाम यांच्या ८ फुटी पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण, IIM शिलाँगची अनोखी आदरांजली

Pankaja Munde: पंकजा मुंडे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री; बीडमध्ये झळकले बॅनर, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra News Live Update: भर पावसात भिंतींना रंग; पुणेकरांच्या कराच्या पैशाची उधळपट्टी थांबवा – प्रमोद नाना भानगिरे

भाजपच्या बड्या नेत्यावर गुन्हा दाखल; पक्षाच्या माजी खासदारांना शिवीगाळ केल्याचा आरोप, व्हायरल ऑडियो क्लिपनंतर खळबळ

SCROLL FOR NEXT